Popular Posts

Thursday, September 19, 2013

दशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती






                                               दशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती
                                            ----------------------------------------
                                                 

नाव ः दशरथ राजाराम यादव
कायमचा पत्ता - मु.पो.माळशिरस (भुलेश्वर) ता.पुरंदर जि.पुणे
पुणे निवास ः स.न. १७६ भेकराईनगर (ढमाळवाडी) महाराष्ट्र काॅलनी, पो फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे.
मोबाईल. ९८८१०९८४८१ ईमेल- yadav.dasharath@gmail.com
शिक्षण ः एंम ए (बीसीजे)
जन्मतारीख ः ८-१०-१९७०
व्यवसाय ः पत्रकारिता व साहित्यलेखन
व्याख्याता ः पुणे विद्यापीठ (बहिशाल विभाग)
छंद व कला - साहित्यलेखन, वाचन, नाटक, वक्तृत्व, प्रबोधन, अभिनय,समाजसेवा, क्रिडा, इतिहास संशोधन, पर्यावरण, लोककला, संत साहित्य अभ्यासणे

अनुभव
१) १९८९ पासून पत्रकारितेला सुरवात. दैनिक पुढारी, केसरी, सकाळ, नवशक्ती, सुराज्य, पुणे ट्रिबयून, मी मराठी (वाहिनी)
२) १९९१ ते १९९४ दैनिक पुढारीची पुणे आवृतीची जबाबदारी.
३) दै.सकाळ सासवड बातमीदार म्हणून १९९५ ते २००१ पर्यंत काम. २००१ ते २००२ लोकमत पुणे, ४) ४) २००२ ते २००३ दैनिक पुढारी पु्न्हा उपसंपादक म्हणून काम. २००३ ते२००४ दै. सुराज्य मुख्य बातमीदार  म्हणून काम.
५) २००४ ते २००५ दैनिक नवशक्ती, मुंबई पुणे प्रतिनिधी म्हणून काम. २००५ ते २०१० पयर्यंत दैनिक  सकाळ पुणे (उपसंपादक) जबाबदारी  पेलली.
६) मी मराठी (वाहिनी) पंढरीची वारी २० दिवसाचे लाईव्ह वार्तांकन केले
७)  वीस वर्षे अनेक साहित्य संमेलनातून कविता सादर, दिवाळी अंक, दैनिक, मासिकातून चौफेर साहित्य लेखन केले.
८) दै.सकाळमधून पंढरीची वारीचे वारीच्या वाटेवर या सदरातून केलेले लेखन विशेष गाजले.
९) आकाशवाणी, दुरदर्शन केंद्रावरुन कविता वाचन

साहित्य लेखन -
१) यादवकालीन भुलेश्वर - संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक
२) उन्हातला पाऊस - कवितासंग्रह
३) सत्यशोधक दिनकरराव जवळकर
४) वारीच्या वाटेवर (ऐतिहासिक कांदबरी)
५) वारीचे अंभग
६) पंढरीची वारी खंडकाव्य
७) शिवधर्मगाथा
८) गुंठामंत्री (कांदबरी)
९) रणांगण या मराठी चित्रपटाची पटकथा व संवाद
१०) पुरंदरचा इतिहास
११) पोवाडा पुरुषोत्तमाचा
१२) गाणी शरद पवारांची
१३) कथासंग्रह
१४) घुंगूरकथा
१५) पोपटरावांची विकासगाथा (आत्मचरित्रपर)
१६) लेखणीची फुले (सामुहिक कवितासंग्रह)
१७) प्रगती (दैनिक सकाळमधील शेतीविषयक लेखाच्या पुस्तकांची संकल्पना व संपादन)
१८) शिवधर्म विशेषांक

आडिओ व व्हिडीओ
१) दिंडी निघाली पंढरीला (मराठी सिनेमाची कथा)
२) महिमा भुलेश्वराचा (गीतअल्बम)
३) सत्याची वारी (माहिती पटाचे लेखन)
४) भक्तिसागर (संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा माहिती पट लेखन)
५) रणांगण (मराठी सिनेमा पटकथा संवाद लेखन
६) गुंठामंत्री (सिनेमाची कथा)
७) श्री भुलेश्वर माझे दैवत (माहिती पट गीतलेखन)
८) ढोलकीच्या तालावर (मराठी सिनेमा गीत लेखन)
९) गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला...उपक्रम सुरु केले

मिळालेले पुरस्कार व सन्मान

१) (युवा पत्रकार गौरव पुरस्कार  ( राज्य्स्तरीय २००० रोजी मा.कांशीराम यांच्या हस्ते प्रदान)
२) दलित मित्र पुरस्कार ( शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर .यांच्या हस्ते प्रदान)
३) महाराष्ट्र जीवन संघर्ष पुरस्कार
४) कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार (कामगार साहित्य परिषद)
५) बहुजन साहित्य रत्न पुरस्कार
६) सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार
७) प्रबुद्ध नायक पुरस्कार
८) सम्यक साहित्य संमेलन विशेष गौरव
९) संमेलनाध्यक्ष ः राज्यस्तरीय पहिले लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती

पदाधिकारी
१) अध्यक्ष -युथ प्रेस क्लब पुणे
२) सदस्य- श्रमिक पत्रकार संघ, पुणे
३) सदस्य -पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ
४) उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ
५) संस्थापक अध्यक्ष- श्री भुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,माळशिरस
६) प्रमुख विश्वस्त - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
७) उपाध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड
८) सदस्य आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालय, सासवड
९) सदस्य श्री भुलेश्वर सार्वजनिक वाचनालय,माळशिरस
१०) संपादक - सा. आपला पुणेरी
११) संयोजक - महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, खानवडी (ता.पुरंदर)
१२) संयोजक - छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,सासवड
१३) संयोजन -लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती
१४) संयोजक- छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, पुणे
१५) संयोजक - अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
१६) संयोजक - आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, सासवड                                        

No comments: