Popular Posts

Wednesday, November 6, 2013

महाराष्ट्र जर्नालिस्ट फौडेशनच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ६ नोव्हेंबर रोजी वाशी (नवीमुंबई) येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात उद्योगपती पाटील यांचा ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार कवी दशरथ यादव यांच्या हस्ते उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी देवयानी फेम अभिनेत्री दिपाली पानसरे, डा. विश्वास मेंहदळे उपस्थित होते.

No comments: